गरीब आणि देणग्या देउ शकत नाही असे कित्येक शिक्षण मजूर कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळेत राबत अवघे जीवन घालवित असतानाच महाराष्ट्र राज्य सरकार ने
एक मोठी चेष्टा केली की, "कायम" हा शब्द काढून टाकला आहे परंतु मजूर आपले जीवन अनुदानाच्या आशेपोटी अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत जगत आहेत
प्रविण पारसे: (facebook)
ReplyDeleteज्या शिक्षकांनी गेली १५ वर्षे विनाअनुदानीत सेवा केली त्यांची चक्क तुम्ही थट्टा लावली आहे. १० %देतो म्हणून.तावडे साहेब १० % फार होतेय. १%करा .आणि दरवर्षी १%ने वाढवा म्हणजे १०० वर्षात शाळा १००% अनुदानीत होईल व तुम्हाला पुण्य लागेल. कारण तुम्ही वाईट कर्म कधी केले नाही ना,,,,..
धिक्कार असो.
निषेध नोंदवतो.
विनाअनुदानीत शिक्षकांना न्याय हवा आहे,..... त्यांच्या हक्काचा .....
..
Sunil Giri To vinod Tawde (facebook)
ReplyDeleteनमस्कार विनोद तावडे साहेब गेली काही वर्षे आपली सत्तायेण्याची वाट पाहत होतो आणी आपली सत्ता आल्या नंतर मला खूप खूप आनंद झाला आता आम्हा शिक्षकाचे प्रश्न सूटतिल अशी अशा धरून ठेवली होती कारण तुमी सरकार विरोधात आमचे प्रश्न मांडत होता आणी तुम्हांला आमच्या आशीर्वादाने शिक्षण मंत्री पद मिळाले आणी आमचा प्रश्न वर्ष होऊन गेला तरी सुटला नाही विना वेतन किती दिवस काढावे आता तरी या अधिवेशनात आमचा प्रश्न मार्गी लावा 10%चा विचार करू नका साहेब आणी आमचे जीवन समाप्त करू नका आपल्या सरकार वरील तर विश्वास तोडू नका आमच्या विना वेतन शिक्षकांचे जीवन तुमच्या हाती आहे आता तरी वेतन द्या.
https://m.facebook.com/tawdevinod/photos/a.338101699611942.81648.337960289626083/897379143684192/?type=3&p=10&_ft_=top_level_post_id.897379143684192%3Atl_objid.897379143684192%3Athid.337960289626083